E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
भीमनगर रहिवाशांचा ‘बिर्हाड’ मोर्चा
Wrutuja pandharpure
25 May 2025
पुणे
: एरंडवणा भागातील भीमनगर वसाहतीच्या पुनर्वसनामध्ये बिल्डरकडून फसवणूक झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर शनिवारी भीमनगर रहिवाशी यांचा बिर्हाड
मोर्चा धडकला.
रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या बिर्हाड मोर्चात देविदास ओव्हाळ, जावेद शेख, हरी बागडे, सुनिल डमरे, दादू गायकवाड, सुदाम शिंदे, उमा साठे, स्नेहल गायकवाड, रेश्मा पल्ला, रईसा शेख, निशिकांत पोळ, प्रतीक डंबाळे, प्रभू सुनगर, सिकंदर मुलाणी यांच्यासह बहुसंख्येने स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते. भीमनगर येथील २१६ कुटुंबीयांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत पुनर्वसन करण्याचा बोगस प्रस्ताव भक्ती एंटरप्राइजेसमार्फत दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये यापूर्वीच बिल्डरसह २० जणांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाणे येथे फसवणूक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच, या योजनेच्या मंजुरीसाठी स्थानिक मूळ रहिवाशांऐवजी बाहेरची बोगस लाभार्थी तयार करण्याचा गंभीर प्रकार बिल्डरकडून करण्यात आलेला आहे. त्याद्वारे स्थानिक नागरिकांना भीमनगरपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर सक्तीने पुनर्वसन करण्याचा घाट सध्या बिल्डरने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणामार्फत घातलेला आहे.
Related
Articles
सौदी अरेबियाने लाखो यात्रेकरूंना मक्केबाहेर रोखले
03 Jun 2025
बेन स्टोक्सकडे इंग्लंड संघाचे कर्णधारपद
06 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
सौदी अरेबियाने लाखो यात्रेकरूंना मक्केबाहेर रोखले
03 Jun 2025
बेन स्टोक्सकडे इंग्लंड संघाचे कर्णधारपद
06 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
सौदी अरेबियाने लाखो यात्रेकरूंना मक्केबाहेर रोखले
03 Jun 2025
बेन स्टोक्सकडे इंग्लंड संघाचे कर्णधारपद
06 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
सौदी अरेबियाने लाखो यात्रेकरूंना मक्केबाहेर रोखले
03 Jun 2025
बेन स्टोक्सकडे इंग्लंड संघाचे कर्णधारपद
06 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर